दि. २४ ऑक्टोबर १६५७ - भारतीय आरमाराची छत्रपती शिवरायांकडून स्थापना.
Establishment of the Indian Navy by Chhatrapati Shivaji Maharaj.
या दिवशी कल्याण आणि भिवंडी ही खाडीच्या तोंडावर वसलेली ठाणी आपल्या सखो कृष्ण लोहोकरे नावाच्या सरदारामार्फत जिंकून शिवरायांनी सागरी क्षेत्रात प्रबळ वर्चस्व निर्माण केले.
ज्या काळात भारतीय संस्कृती
आरमार बाळसे धरत होते तेव्हा ब्रिटिश अधिकारी त्याची खिल्ली उडवत होते पण नंतरच्या काळात(१६७८-७९ चां सुमार) जी ब्रिटिश पत्रे सापडतात त्यात हिंदवी स्वराज्याच्या आरमाराच्या भीतीने केलेल्या बचावात्मक रणनीतीचे दाखले सापडतात. केवळ २०-२२ वर्षातच शिवरायांनी प्रबळ आरमार फक्त उभेच केले
नाही तर तंत्रज्ञानाचा वापर करून ते अद्ययावत बनवले आणि हिंदुस्थानात पाय रोवलेल्या सर्व आक्रमक शक्तींच्या उरात धडकी भरवली.
Comentarios